शासन निर्णय (GR)
PMAY Maharashtra Fund Allocation 2025: प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ५३०० कोटींचा निधी मंजूर; GR ची संपूर्ण माहिती वाचा!
PMAY Maharashtra Fund Allocation 2025: राज्यातील ग्रामीण गरजू कुटुंबांसाठी एक मोठी आर्थिक मदत केंद्र आणि राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)....
Free Essential Kit: बांधकाम कामगारांना मिळणार मोफत घरगुती सामानाचा किट; GR आणि संपूर्ण माहिती वाचा!
Free Essential Kit for Construction Workers: महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर असंघटित क्षेत्रात काम करणारे, बांधकाम कामगार हे आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यांच्या जीवनमानात....
Ativrushthi Poor Madat GR 2025: अतिवृष्टी-पूरग्रस्तांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; ₹64.75 कोटींचा निधी मंजूर!
Ativrushthi Poor Madat GR 2025: २०२३ आणि २०२४ हे दोन वर्षे महाराष्ट्रासाठी नैसर्गिक आपत्तींच्या दृष्टिकोनातून अतिशय कठीण ठरली. जोरदार पावसाने शेती तर उद्ध्वस्त केलीच, पण....
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना: शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ₹60.35 कोटींचा आधार!
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन खूपच कष्टमय आणि धोकादायक असते. पेरणीपासून कापणीपर्यंत, प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या जीवनाला अपघाताचा धोका असतो. अनेकदा....
आपले सरकार सेवा केंद्र नवीन नियम 2025, तुमच्यासाठी काय संधी?
आपले सरकार सेवा केंद्र नवीन नियम 2025: महाराष्ट्र शासनाने गेल्या काही वर्षांपासून नागरिकांना विविध सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी “आपले सरकार सेवा केंद्र” योजना राबवत....